फेवरिट्स मध्ये आयटमची पुनर्रचना करणे
तुम्ही फेवरिट्स मध्ये जोडलेल्या आयटमची पुनर्रचना करू शकता.
- होम स्क्रीनवर, सर्व मेन्यू > फेवरिट्स > मेन्यू > आयकॉन्सची पुनर्रचना करा चिन्ह दाबा.
- अथवा पर्याय म्हणून, जोडलेला आयटम दाबा आणि धरून ठेवा.
- इच्छित स्थानावर आयटम ड्रॅग करा.
टीप
तुम्ही आयटमची फक्त पुनर्रचना करू शकता आणि रिकाम्या स्लॉटमध्ये आयटम हलवू शकत नाही.